
योग व्रत
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी अनुभवी योग प्रशिक्षण

वैशुताई — प्रमाणित योग प्रशिक्षिका
योगातील १० वर्षांहून अधिक अनुभव. १००० हून अधिक विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन. प्राणायाम, ध्यान, हठयोग आणि वजन व्यवस्थापन यात विशेष प्रावीण्य.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार सानुकूल योग योजना — वय, आरोग्य आणि उद्दिष्टांनुसार.
आम्हाला का निवडावे?
प्रत्येक श्वासात आरोग्य, प्रत्येक आसनात आत्मविश्वास
आमच्या सेवा
तुमच्या जीवनशैलीला अनुकूल योग कार्यक्रम
ऑनलाइन योगा क्लासेस
Live Zoom क्लासेस · रेकॉर्डेड सत्रे · वैयक्तिक कोचिंग
ऑफलाइन योगा क्लासेस
स्टुडिओ क्लासेस · ग्रुप सत्रे · कॉर्पोरेट योगा
विशेष कार्यक्रम
वजन कमी · ताण व्यवस्थापन · गर्भवती योग · ज्येष्ठांसाठी योग · ध्यान कोर्स
क्लासेसचे वेळापत्रक
क्षणचित्रे
क्लासेस · कार्यशाळा · विद्यार्थ्यांचे प्रवास




विद्यार्थ्यांचे अनुभव
खऱ्या आयुष्यातील परिवर्तन कथा
गेल्या दोन महिन्यांपासून योगव्रत क्लासेस मध्ये वैशुताईंकडे योग शिकत आहे. केवळ ३०–४० दिवसांत ४ किलो वजन कमी झाले! मानसिक व शारीरिक आरोग्याचा समतोल साधला. धन्यवाद वैशुताई! 🙏

गेल्या दोन महिन्यांपासून योगव्रत क्लासेस मध्ये वैशुताईंकडे योग शिकत आहे. केवळ ३०–४० दिवसांत ४ किलो वजन कमी झाले! मानसिक व शारीरिक आरोग्याचा समतोल साधला. धन्यवाद वैशुताई! 🙏

योगाचे फायदे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
संपर्क साधा
आजच आपल्या योग प्रवासाची सुरुवात करा